शिंदोला ते साखरा रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी – विजय पिदूरकर याची मागणी,मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा
वणी : नितेश ताजणे तालुक्यातील शिंदोला ते साखरा,जुगाद गावाला जोडणारा रस्ता अतिशय वर्दळीचा असून या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून बऱ्याच ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहे. त्यात पावसाचे पाणी साचून…
