कोरोणा पेशंटची मोफत तपासणी व उपचार करण्यात यावां असे वंचित बहुजन आघाडी ची मागणी.
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे सरकारने खाजगी रूग्णालयाला सहायता करून सर्व कोरोणा पेशन्टचा मुफ्त उपचार करण्यात यावा अशी वंचित बहूजन आघाडी ची मागणी…महाराष्ट्र राज्या मधे कोविड चे पेशन्ट वाढीवर असून परीस्थिती हाता बाहेर…
