गट ग्रामपंचायत नांदोरा अंतर्गत येनारी जि प शाळा जंगली मेंढेपठार येथे शाळाखोलीचे भुमीपुजन
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल गट ग्रामपंचायत नांदोरा अंतर्गत येनारी जि प शाळा जंगली मेंढेपठार येथील जिल्हा नियोजन अंतर्गत मा.ग्रुहमंत्री अनिलजी देशमुख यांचे प्रयत्नातून साडे नऊ लक्ष रुपयाचे मंजुर शाळाखोलीचे भुमीपुजन आज दिनांक…
