लिंगापूर बनले कोरोनाचे हॉटस्पॉट.गावात एकाच दिवशी आढळले 29 पॉझिटीव्ह रुग्ण.ग्रामपंचायत,आरोग्य विभाग,तालुका प्रशासनाने तातडीनं लक्ष द्यावे.
हदगाव तालुक्यातील लिंगापूर येथे कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाने हाहाकार माजवला असून आठशे लोकसंख्येचे गाव असलेल्या छोटया गावात तब्बल एकाच दिवशी 29 रुग्ण आढळले आहेत,यामुळे एकच खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण…
