वय वर्ष पच्यांशी अर्धांगवायू तरीही विमलताईंनी केली कोरोणा वर मात ,●घरच्या घरी च औषधोपचार घेऊन तब्येत ठणठणीत●
राळेगांव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर विशेष बातमी… शहरातील प्रतिष्ठित महिला वयोवृद्धाने,अर्धांगवायू असून त्यातच कोरोणा पाॅझीटिव आल्या पण मात्र प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर घरच्या घरी औषधोपचार घेऊन ठणठणीत बऱ्या तर झाल्याच…
