अँटी करप्शन च्या धाडीने झाले अवैध रेती तस्करी वर शिक्कामोर्तब?
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तालुक्यातील अवैध रेती तस्करी गाजत असतांना दहा ऑगस्ट रोजी राळेगाव पोलीस स्टेशन चे जमादार शालीक किसन लडके हे अवैध रेती तस्करी संबंधात लाच घेतांना अँटी…
