महत्वाची बातमी :-पोलीस शिपाई प्रवीण रामटेके यांचा सत्कार तर वरिष्ठांना फटकार?
ठाणेदार खोब्रागडे यांची दारू माफियांसोबत असलेली साठगांठ आली समोर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढली खरडपट्टी? सहसंपादक:प्रशांत बदकी शहरातील बोर्डा चौकात 22 लाखाची दारू पोलीस शिपाई प्रवीण रामटेके या एकट्या कर्तव्यदक्ष ,जिगरबाज…
