राळेगाव तालुक्यातील लोणी ते सराटी रस्त्याचे काम अर्धवट, त्वरित पूर्ण न केल्यास आंदोलन करणार
. सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सराटी लोणी ही गावे अतिशय जंगल परिसरात असून त्यातही जंगली प्राण्यांचा जबरदस्त धाक असतांनाच बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे लोणी सराटी येथील लोकांना फार मोठ्या…
