संपूर्ण काटोल-नरखेड विधानसभा मतदार संघ कोरोनामुक्त करण्याचा मेंढेपठार (बा) येथे श्री हनुमानजीची पुजा करून घेतला संकल्प…….आ.अनिलबाबु देशमुख, माजी गृहमंत्री म.राज्य
कोरोनामुक्त व 100% लसिकरण झालेल्या मेंढेपठार (बाजार) गावाचा आदर्श समोर ठेवा प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल ….दि.22/05/2021 रोज शनिवारला आ.अनिलबाबु देशमुख ,माजी गृहमंत्री म.राज्य यांनी काटोल तालुक्यातील मेंढेपठार ( बाजार)गावाला भेट देऊन…
