हिमायतनगर तालुक्यातील विरसणी येथील नदीपात्रातून अवैध रेतीचा उपसा सुरू
👉🏻 रात्रीच्या वेळात रेतीची अवैध वाहतूक तेजीत👉🏻 तलाठी व मंडळ अधिकारी मात्र हप्ते घेऊन गप्प ! जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी, प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशीतालुक्यातील मौजे विरसनी नदीपात्रातून दिवसा व रात्री…
