रिधोरा आणि मुर्ती येथील उपकेंद्र दवाखान्यात कोरोना लसीकरनाची सुरवात
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल जिल्हाधिकारी यांना पंचायत समीती काटोल तर्फे विनंती केल्यानंतर रिधोरा आणि मुर्ती येथील उपकेंद्र दवाखान्यात कोरोना लसीकरनाची सुरवात आज 20/03/2021 लाकरन्यात आली.यावेळी रिधोरा पंचायत समीती सदस्य संजयजी डांगोरे यांनी…
