राष्ट्रवादीच्या उद्योजक निर्माण अभियानात सहभागी व्हा:याआशिष आवळे ,विदर्भ अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
तालुका प्रतिनिधी:संजय अतकरी,कुही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून तसेच प्रदेश सरचिटणीस तुषार जगताप व विदर्भ | अध्यक्ष आशिष आवळे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण राज्यातील शहर व जिल्ह्यात उद्योजक…
