एक महिन्यात सर्वाना मिळणार विज – प्राजक्त तनपुरे ऊर्जामंत्री,माजरी वीज प्रकारची तक्रार राष्ट्रवादी कौग्रेस पार्टी महाराष्ट्रचे प्रतिनिधि मुनाज शेख व तालुका अध्यक्ष सुधाकर रोहणकर कडे माजरी वासीयांनी केली होती
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा वेकोलि माजरी परिसरात शेकडो घरात आंधार असुन तीनशे पन्नास लोकांनी विद्युत महाविरण विभागात अर्ज करुण डिमांड भरले असुन वेकोलि आणि ग्रामपंचायत माजरी ची परवानगी असताना देखील याना…
