रामाळा तलावाच्या स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध करणार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आश्वासन ,इको प्रो ने उपोषण मागे घेण्याचे केले आवाहन
प्रदूषणमुक्त सुशोभिकरण या दोन भागात कामाचे विभाजन सात दिवसात अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपूर, दि. 1 मार्च : रामाळा तलावाच्या शुद्धिकरणाचे काम प्रदुषनमुक्त करणे व सुशोभीकरण करणे…
