खळबळजनक बातमी, वणीत सँनिटायझरने दोघांचा मृत्यु
वणी : नितेश ताजणे सँनिटायझर पिल्याने दोघांचा मृत्यु झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.शहरातील जैताई नगर येथे वास्तव्यास असलेले गणेश उत्तम शेलार (४३)तर सुनिल महादेव ढेंगळे(३६)रा.देशमुखवाडी असे मृतकांचे नाव आहे.सद्या…
