ऑक्सिजन लेवल कमी झालेल्या कोरोना रुग्णाला रुग्णवाहिका मिडत नसल्याचे कळताच चक्क स्वतः पी ,पी, इ किट घालून आपल्या चारचाकी वाहनाने त्या रुग्णाला आदिलबाद येथे ऑक्सिजन बेड करून दिला उपलब्ध
प्रतिनिधी:नितेश ताजणें सामजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई याच्या समाज कार्याची जोरदार परिसरात चर्चा झरी -जामनी तालुक्यातील येडसी या गावातील कोरोना ग्रस्त रुग्णाची रात्री अचानक ऑक्सिजन लेवल कमी झाली असता तो रुग्ण…
