महाराष्ट्र तैलिक प्रांतिक महासभेच्या युवा विभागीय उपाध्यक्ष पदावर शरद जी तराळे यांची निवड
समाजातील एक क्रियाशील कार्यकर्ते, समाज कार्यात मोलाचे योगदान देणारे शरदजी तराळे यांची महाराष्ट्र तैलिक प्रांतिक महासभेच्या युवा विभागीय उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. समाजाच्या प्रत्येक कार्यात पुढाकार घेत ,समाजाच्या…
