टिपेश्वर अभयारण्य पर्यटकांसाठी 30 एप्रिल पर्यंत राहणार बंद.
पांढरकवडा 10/04/2021 महाराष्ट्रात वाघांसाठी प्रसिद्ध असलेले यवतमाळ जिल्ह्य़ातील अभयारण्य, पांढरकवडा येथून 10 किमी अंतरावर असलेल्या टिपेश्वर अभयारण्यास मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी व वनसंपदा पाहण्यासाठी अनेक पर्यटक टिपेश्वर अभयारण्यास भेट देत असतात,…
