शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आकाशाकडे,शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) या वर्षी लवकर व चांगला पाऊस येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता त्याप्रमाणेच रोहिनी नक्षत्रामध्ये तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने व त्यानंतर मृगनक्षत्राच्या सुरवातीला पावसाच्या जोरदार…
