सतत विजेच्या लपंडावामुळे ऊंचाडकर हैराण:अरुण पाटील
लता फाळके /हदगाव सध्या संबध महाराष्ट्र कोरोना महामारीमुळे त्रस्त असतांनातालुक्यातील मौ.ऊंचाडा येथील ग्रामस्थांना एका वेगळ्याच समस्येला सामोरे जाव लागत असल्याचे ग्रामसथांतुन बोलले जात आहे ऊंचाडा येथील लाईट गेल्या पंधरवड्यापासून दिवसातून…
