राळेगाव तालुक्यातील धानोरा मोफत कोरोना चाचणी:उपसरपंच विशाल येनोरकर
राळेगाव तालुका प्रतिनिधी: रामभाऊ भोयर दि. १२/५/२०२१ रोजी राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये कोरोना चाचणी घेण्यात येत आहे.मागील वर्षी शहरांपर्यंत सीमित असणारा कोरोना यावर्षी खेडेगावात घराघरात पोहोचला आहे.…
