पोंभुर्णा पत्रकार संघाचा आधारवड जवाहरलाल धोंडरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
उत्कृष्ट पत्रकार व पत्रकार संघाचे विविध पद भूषविलेले आमचे सहकारी स्वर्गीय जवाहरलाल धोंडरे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. ते मात्र पत्रकार, संपादक नव्हते. ते एक लिजंड होते. त्यांच्या पत्रकारितेला आदर्श…
