हिमायतनगर शहरात शिवजयंती उत्साहात साजरी 👉🏻भजन संगीत कार्यक्रमासह रक्तदान शिबीर संपन्न
हिमायतनगर प्रतिनिधी शहरातील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते पण यंदा अवकाळी पावसाने त्या दिवशी हजेरी लावल्यामुळे शिव जयंती महोत्सव समितीचा…
