रेमडेसीवीर इंजेक्शनची काळाबाजारी करणा-या पाच जणांना चंद्रपुरात अटक
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर : रेमडेसीवीर इंजेक्शनची काळाबाजारी करणा-या पाच जणांना काल 7 मे रोजी चंद्रपुरात अटक करण्यात आली आहे. 25 हजार रुपये प्रमाणे हे आरोपी इंजेक्शनची विक्री करीत होते.शहरात…
