शेतकर्यांची नवीन शेतीविषयक विचारसरणी बघुन कृषी उपसंचालक भांबावले ,जिल्ह्यातील शेतकर्यांनी घेतले आफ्रिकन मका पीक!
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस व भद्रावती येथे मका पीक, हळद लागवड, हरभरा भाजीपाला लागवडी ची नुकतीच तपासणी माणिक त्र्यंबके, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. उदय पाटील, जिल्हा अधीक्षक…
