हिमायतनगर अग्निशमन इमारतीचे अर्धवट काम करून, लाखो रुपयांचा केला भ्रष्टाचार
प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी श या कामामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुख्य अधिकारी यांनी तात्काळ चौकशी करून कारवाई करावी ?महाराष्ट्र अग्नी सुरक्षा अभियाना अंतर्गत सन 2016-17 मध्ये शहरातील अग्निशामक दलाच्या…
