चंद्रपूर शहरात सुरू व्हावे ‘मायनिंग टुरीजम’:इको प्रो ची मागणी
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर वेकोलीचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक आभास चंद्र सिंग यांचेसोबत बैठकीत चर्चा ताडोबा भ्रमंती, किल्ला-स्मारके-मंदीरांचे दर्शन आणी खान पर्यटनाची संधी चंद्रपूरः शहरात ताडोबा (व्याघ्र-निसर्ग पर्यटन), चंद्रपूर किल्ला-समाधी (ऐतिहासिक पर्यटन), प्राचीन मंदीरे…
