राळेगाव तालुक्याची ज्ञानगाथा उजळली; NMMS मध्ये ५९ हिर्यांची चमकदार कामगिरी
“”यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव ग्रामीण :राळेगाव तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात अभिमानाची सुवर्ण नोंद करत पंचायत समिती राळेगाव अंतर्गत तब्बल ५९ विद्यार्थ्यांनी NMMS (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेत यश मिळवले आहे.…
