अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे चे ६६ वे राष्ट्रीय अधिवेशन आभासी (ऑनलाईन) पद्धतीने वरोरा मध्ये उत्साहात संपन्न झाले
प्रतिनिधी:राहुल झाडे, वरोरा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हि जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. युवा वर्गाला सक्षम करणे, सकारात्मक विचार रुजवणे आणि समाजासाठी व देशहित कार्य करण्यास विद्यार्थी वर्गाला तयार…
