प्लास्मा थेरेपी बाबत शासनाची भूमिका स्पष्ट करावी : सेवा फाऊंडेशन, नागपूर चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ कोविड रुग्णांना उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्मा थेरेपी संबधित रुग्णांचे आर्थिक व मानसिक शोषण होत असल्याने मा. जिल्हाधिकारी यांना प्लास्मा थेरेपी बाबत शासनाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली
