कृषी उत्पन्न बाजार समिती वाढोणा येथे कापूस खरेदीचा शुभारंभ
सहसंपादक : : रामभाऊ भोयर राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वाढोणा बाजार समिती येथे आज कापूस खरेदीचा शुभारंभ झाला.कापूस भावावरून शेतकरी व व्यापारी यांच्यात तणाव निर्माण झाला होता.…
