खैरी , गोटाडी अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भिजत घोंगडे :
बांधकाम विभाग व ठेकेदाराच रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष (एका बाजूचे पूर्ण काम झालेल्या रस्त्याच्या बाजूला भरावासाठी टाकलेल्या मुरुमाची दबायच नाही मधामध्येच इलेक्ट्रिक पोल)
सहसंपादक : रामभाऊ भोयर दोन वर्षांपूर्वी खैरी ते गोताडी हा अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाले असून आज दोन वर्षे उलटलेली एका बाजूचा सिंगल रोड पूर्ण झाला आहे त्याचेही काही…