मतदान टक्केवारीच्या परीक्षेत प्रशासन पास
उद्या कोण उधळणार गुलाल नेत्यांचा लागणार निकाल
यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये यवतमाळ ६३.६० टक्के दिग्रस ७५.७१ टक्के आर्णी,७२.७६ ,पुसद ६५.८६ टक्के,राळेगांव ७४.०६ टक्के,वणी ७६.८८ तर उमरखेड ६८.९५ टक्के या सातही मतदारसंघात टक्के विक्रमी मतदान झाल्याने प्रशासन या…