45 वर्षावरील व्याधीग्रस्त व 60 वर्षावरील नागरिकांचे कोरोना लसिकरण,सर्वसामान्याच्या कोरोना लसिकरणाची नोंदणी प्रक्रीया सुरू
जिल्ह्यात 20 शासकीय व 7 खाजगी केंद्र सज्ज प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपूर चंद्रपूर, दि. 1 मार्च : दिनांक 1 मार्च 2021 पासू, 60 वर्षातील सर्वसामान्य नागरिक आणि 45 वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिकांच्या…
