कळमनेर येथील गावठाणाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था ,खडीकरण करुन द्यावे ही गावकऱ्यांनी केली मागणी.
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कळमनेर येथील गावठाणाकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण करुन द्या वे अशा आशयाचे तक्रार निवेदन विलास जूनघरे सह कळमनेर येथील नागरिकांनी आमदार प्राचार्य डॉ अशोकरावजी उईके यांना…
