नगर परिषद चिमूर ला लावला जबदस्ती ताळा,भारतीय क्रांतिकारी संघटनेचा राडा,6 जणांना अटक
प्रतिनिधी:राहुल कोयचाडे,चिमूर नगर परिषद च्या गेट वर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना शहरातील हिलींग टच मल्टी स्पेशालीटी हॉस्पीटल वर का कारवाई केली नाही असे विचारून त्या कर्मचाऱ्यांना धक्का बुक्की करून जबरदस्तीने नगर…
