जामगाव येथील अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई करा: महिला बचत गटाची मागणी
वरोरा:-- वरोरा तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागात अनेक अवैध दारु विक्रेते झालेले आहे.या अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाही करण्याची मागणी उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षकाकडे जामगाव येथील अहिल्याबाई होळकर महिला बचत गटाच्या महिला…
