७७ राळेगाव विधानसभा मतदारसंघातील 18 वैध उमेदवारांची नावे
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव मतदारसंघातील वैधरित्या नामनिर्देशित 18 उमेदवारांची नावे ७७ राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी वैधरित्या नामनिर्दीष्ट 18 उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे : प्रा.डॉ. अशोक रामजी उईके (भारतीय जनता पार्टी),…
