एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ, नागपुर व्दारा सामुहिक विवाह सोहळा २०२५ चे आयोजन करिता नोंदणी सुरू
एरंडेल तेली समाजातील अविरत कार्यरत संस्थेचे वतीने सामुहिक विवाह सोहळा 2025 चे आयोजन रविवार दिनांक 20/04/2025 रोज रविवारला सायंकाळी 7 वाजता स्थळ रॉयल मॉ गंगा सेलिब्रेषन पारडी ( पुनापुर) भंडारा…
