गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त विधांनाच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानात्मक वादग्रस्त वक्तव्याबाबत राळेगांव येथील आंबेडकर अनुयायांनी आज दिं २० डिसेंबर २०२४ रोज शुक्रवारला जाहिर निषेध नोंदवत अमित…
