बेंबळा पाणी वापर संस्था संचालकांचा अभ्यास दौरा
[ राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहभाग ]
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिक पध्दती, कालव्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, आणि पाणी वापर संस्थेच्या कामकाजाचा अभ्यास केल्यास बेंबळा कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या कृषी उत्पनात आमुलाग्र बदल होईल असा सूर पाणी वापर संस्था अभ्यास…
