राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यतिथी निमित्त
महाशिव पुराण कथे दरम्यान माता शिवपार्वती विवाह सोहळ्या दरम्यान भाविकांनी लुटला आनंद
सहसंपादक : रामभाऊ भोयर बाल श्री गुरुदेव समितीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यतिथीच्या पावन पर्वावर महाशिव पुराण कथेचे 24/11/24 पासून महाशिव पुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते…
