रेतीघाटाचे लिलाव अडकले,
रेतीचोरीसाठी तस्कर सरसावले, प्रतिबंधासाठी प्रयत्नाची गरज
सहसंपादक : रामभाऊ भोयर अजूनही रेतीघाट लिलावात गेलेले नाही. लिलाव कधी होणार, याबाबत कोणीही काहीही सांगण्यास तयार नाही. रेतीघाटाच्या लिलावाची कार्यपद्धतीच अद्यापही ठरलेली नसल्यामुळे सगळीकडे याबाबत गोंधळात गोंधळ असल्याचे समजते.…
