तेजणी ते राळेगाव बस सेवा सुरू करण्यासाठी तेजणी वासीयांचे निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर तेजणी गावातील ग्रामस्थांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. गावातील 50 विद्यार्थी सावनेर, राळेगाव, वाडोणा, आणि झाडगाव येथे शिक्षणासाठी नियमित ये-जा करतात. सध्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत…
