बियाण्याची उधारी कशी फेडवी हेच तर कळेना
खरीप हंगामातील पिके हातून जाताहेत;सूर्यदर्शन नाही पिकांची वाढ खुंटली,शेतकरी चिंतित
सहसंपादक : रामभाऊ भोयर:- यंदा पावसाळा सुरू होताच खरीप हंगामावर उभे राहिलेले अस्मानी संकट अधिकच तीव्र होत आहे. पेरणीसाठी बियाणे उधारीवर घेतले. त्यासाठी उसनवारी केली. सुरवातीला पावसाने उघडदीप दिल्याने दुबार…
