पावसाळी तालुक्याची विजयाची परंपरा झाडगावने कायम ठेवली, मुलींचा कबड्डी संघ ठरला तालुका विजेता
सहसंपादक : रामभाऊ भोयर शासनाकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण विभागाकडून दरवर्षी पावसाळ्यात मुला मुलींच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. तशाच प्रकारे यावर्षी सुध्दा मुला मुलींच्या तालुका कबड्डी स्पर्धा वडकी येथील सैनिक…
