राष्ट्रवादी इनकमिंग सुरूच!, हिंगणघाट शहरातील सामाजिक कार्यकर्ते कुणाल गोल्हर यांच्यासह शेकडो तरुणांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात पक्ष प्रवेश
हिंगणघाट - हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. मोठ्या संख्येने अनेक युवक राष्ट्रवादी पक्षात पक्ष प्रवेश करीत आहेत. आता पुन्हा हिंगणघाट…
