राजीव गांधी कला महाविद्यालय येथे क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील राजीव गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, येथे दिनांक 4 मार्च ते 6 मार्च पर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या प्रशिक्षणा करिता पहिला टप्पा आयोजित…
