संभाजी ब्रिगेड राज्यभर आंदोलन करणार
राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवघ्या काही महिन्यातच कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे डिसेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची…
