मुंबई विद्यापीठ अथेलेटिक्स स्पर्धेत खोपोली महाविद्यालयाचे घवघवीत यश, राजू मुंबईकर व स्नेहल पालकर यांनी विद्यार्थ्यांना भेटवस्तु देऊन केले अभिनंदन
उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन झोन -१ च्या ऍथलिटिक्स स्पर्धा १६ आणि १७ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई विद्यापीठ क्रीडांगण मुंबई मरीन लाइन्स येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत…
